मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावज (भाग ३)

कितीवेळ तरी लाईट नव्हती केव्हातरी आली ती . मग तिने तिचा फोन चार्ज केला आणि त्याला फोन लावला . " कसा आहेस ? " " मी ठीक आहे . तुला मघाशी फोन केला होता तर तुझा फोन बंद लागला . " " अरे किती वेळ लाईट नव्हती. आता आली . तेव्हा तुला फोन केला . " " हे बघ माझं काम झालं आहे तू ये इकडे  " त्याने एक पत्ता तिला मेसेज केला आणि त्या पत्त्यावर यायला सांगितल . ती वाटच पाहत होती यासाठी . त्यामुळे ती लगेच तयार झाली आणि निघाली . तिची गाडी पुलापाशी आली तर अजूनही पाणी वरून वाहत होत . पण तिला राहवत नव्हत त्यामुळे तिने तशीच गाडी पुढे नेली . ======================================================= काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.     " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जा

सावज (भाग २)

तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही  foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला . रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात कुजबुजली &q

शामली

 प्रेम एक अशी भावना ज्याला रंग रूप वयाच भान नसत . ज्या वयात भातुकली खेळायची त्या वयात त्या दोघांनाही ते जाणवायचं . तो आणि ती दोन टोकाचे तो तो गोरा गोमटा , ती सिम्पल आणि साधी , नाकी डोळी नेटकी पण रंगान जराशी सावळी . अगदी लोभस आणि चुणचुणीत होती ती . कुणालाही आपल्या बोलण्याने आपलंस करणारी . " तुला लागलं ना ." " त्याला काय होतंय तुला नाही ना काही झालं. " " मी ठीक आहे ग . इतकं लागलं तरी तू माझाच विचार करते आहेस. " " मग करणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर . " " इतकं प्रेम करतेस माझ्यावर . " " हो . तुला काही शंका आहे का ? " " अजिबात नाही. तुला एक सांगू . " " काय? " " मी मोठा झालो ना कि तुझ्याबरोबर लग्न करणार. तू करशील ना माझ्याशी लग्न. " " हो करीन ना. " त्या न कळत्या वयात पण दोघांमध्ये इतकं प्रेम इतका स्नेह होता . जवळपास सगळ्यांनीच त्यांना नवरा बायको मानलं होतं. ======================================================== " शामली अग आमच्या रोहितला भारी-भारी स्थळ यायला लागली आहेत. अगद

सावज (भाग १)

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .      तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ============================================================ " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ... " " स्वतःचा जीवही " त्याचा हात काहीतरी शोधात होता . ============================================================ " Excuse me . " तिने वळून पाहिलं . " माझी गाडी बंद पडली आहे . आणि फोनची बॅटरीसुद्धा संपली आहे . मला एक फोन करायचा होता . " " Sure " असं म्हणत तिने त्याला घरात बोलावलं . चांगलाच प्रशस्त हॉल होता तो . खानदानी श्रीमंती जाणवत होती त्या सगळ्या वास्तूत . " त्याचा फोन झाला आणि तो आभार मानून जाऊ लागला . &quo

तिची कहाणी

     आज आसपास सगळं कस शांत आहे . पण एक वेळ होती जेव्हा असं नव्हतं.      " बाजूला हो. त्याने एका हातानं तिला ढकललं . त्याच्या ताकतीसमोर तिचा काय निभाव लागणार होता, ती धडपडत खाली पडली. आज तो भलताच पिला होता व परत दारू पिण्यासाठी निघाला होता . त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता . काहीतरी अघटित होईल म्हणून ती त्याला अडवत होती . पण त्या अवस्थेतही तो तिला आवारत नव्हता . ती परत उठली आणि त्याला विनवू लागली . पण तो तीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . पण ती प्रतिकार करतच होती . शेवटी त्याने तिला परत खाली पाडलं आणि एक जोरदार लाथ मारली. ती तिच्या पोटात बसली. असह्य वेदना होऊन ती तशीच तळमळत पडली. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याने तशाच आणखी चार-पाच लाथा तिला मारल्या. ती अंग मुडपून लाथ पोटात बसणार नाही याचा प्रयत्न करत होती. पण तरीही ते तिला सहन होत नव्हतं. तिला एव्हढं मारून झाल्यावर त्याच समाधान झालं असावं. तो तळमळत पडलेल्या उमाला ओलांडून बाहेर पडला . =============================================================    " काय करताय मी मरमर मरतेय आणि कशीबशी पोरांना दोन घास भरवू बघतेय

Love u Ruku

" अरे मैं जाऊ के रुकु ? " " रुकु~~~~ " " अरे रुकु क्या बोलते सिधा रुको बोलो ना . " " तुम जाओ फुफी . ओ तुमको नई बोले . ओ मेरेको बुलारिती . " " ये लडकी का तो मैं क्या करू " " तुम कूच मत करो खाली ये बोलो मुझे क्यू बुलाते " " अरे वो शबनम के पास जाके आ तो " " कायकू "