मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते .  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . पण त्

सावज (भाग ५)

मध्ये बरेच दिवस झाले तरी दोघांचं भेटणं झालं नव्हतं . त्याने थोडा विचार केला आणि तिला फोन लावला . " कशी आहेस ? " " मी ठीक आहे . तू कसा आहेस ? " " कसा असणार ? " " का काय झालं तुला ? " " अगं किती दिवस झाले तुला भेटलो नाही . " " पण तुला माहित आहे ना का ते . " " अगं पण असं किती दिवस चालणार ? जर आपल्याला एकमेकांच्यात फ्युचर पाहायचं असेल तर पुढं जावच लागेल ना " " हो खर आहे तुझ पण मला कम्फर्टेबल वाटत नाहीये तुला माहित आहे ना . " " हो तेच म्हणतोय . अगदी लगेच ते नाही तसा विचार आपण आता नाही करू शकत . पण थोडं कॅम्फर्टेबल होऊया ना . त्यासाठी थोडं भेटूया बोलूया . " " पण तू इथे कॅम्फरटेबल नसतोस आणि मी बाहेर नसते ... म्हणजे किमान सध्यातरी . " " हो म्हणूनच मी विचार केला कि अगदी तुझ्या घरी ठीक नाही वाटत मला पण तुमचा एव्हढा मोठा परिसर आहे . तिथे फिरुया ना . " " हे चालेल मला . " " मग एक काम करतो आजच येतो मी . " " नको आज नको . आपण उद्या भेटूया का प्लिज . &quo