मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग २ )

      जितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतेय तेव्हढीच ओढली जातेय मी त्याच्याकडे काय होतंय मला कळत नाहीये , का आणि कस होऊ शकत असं माझ्या बाबतीत , आणि सरळ बोललेही नाही त्याच्याशी इतके दिवस . काय होतंय दुसरं काही नाही पण friend म्हणून बोलायला काय हरकत आहे , आणि इतके दिवस बोलत होतोच कि आपण , त्याला काय होतंय , बस जे वेगळं वाटत होत त्याचा विचार नको करायला . एक friend  म्हणून बोलूया ना .